Essay On Parents Day In Marathi

Essay On Parents Day In Marathi-25
This perception is slowly changing with more and more fathers becoming primary caregivers, while mothers go to work or in single parenting situations, male same-sex parenting couples.Involved fathers offer developmentally specific provisions to their children and are impacted themselves by doing so."Dad", "Daddy", "Fatherhood", and "Fathering" redirect here. For other uses, see Dad (disambiguation), Daddy (disambiguation), Fatherhood (disambiguation), and Father (disambiguation). Besides the paternal bonds of a father to his children, the father may have a parental, legal, and social relationship with the child that carries with it certain rights and obligations.

This perception is slowly changing with more and more fathers becoming primary caregivers, while mothers go to work or in single parenting situations, male same-sex parenting couples.

कुटुंबातल्या छोट्या मोठ्या प्रत्येक अडचणीत खंबीरपणे उभे राहून कुटुंबातल्या सगळ्यांना आधार देणारे माझे खंबीर बाबा.।। बाबा नुसतं ऑफिस करतात असं म्हणताना या सगळ्या गोष्टींचा सहज विसर पडतो ना? पण ज्याशिवाय दिग्दर्शक दिग्दर्शन नाही करू शकत अशे तंत्रज्ञ संकलक पडद्या मागचे सगळे कलाकार आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे निर्माता या सगळ्यांच्या भूमिकेत फक्त एकच व्यक्ती आणि ते म्हणजे माझे बाबा...

पोरीचं लग्न, पोराचं शिक्षण, मुलाला मोठ्ठा करतो हाच तो बाप... पण बाप हळूच पेढे आणून वाटतो हे कोणाला लक्षात येत नाही.

कुठेतरी वाचलं होतं आई घराचं मांगल्य आहे तर बाबा घराचा आधार अगदी बरोबर आहे....

माझ्या जीवनरूपी चित्रपटात नायिका म्हणून यशस्वी होण्यासाठी सगळ्यांचीच साथ आणि पाठिंबा मला आहे....

स्वत:साठी कधीही काहीही घेतलं नसताना, तुझ्या आई ने आजपर्यंत खूप केलं मला काही नको तिला साडी घे' असं आम्हाला सांगणारे आणि आईची जाणीव करणारे माझे बाबा... कशाची उपमा द्यायची बाबांना भरल्या आभाळची जे नेहमीच पावसासारख आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असतात....

माझी खूप आठवण येत असताना 'आईला तुझी खूप आठवण येते आईशी बोल' असं म्हणत आईच्या भावनांना समजून घेत आईला फोनवर जास्त बोलू देणारे माझे बाबा... कठोर, प्रेमळ, कडक, शिस्तप्रिय कणखर खंबीर आणि किती तरी.... आमच्या जीवनात आई आणि बाबा दोघांचेही महत्त्वाचे स्थान आहे... A biological father is the male genetic contributor to the creation of the infant, through sexual intercourse or sperm donation.A biological father may have legal obligations to a child not raised by him, such as an obligation of monetary support.ज्या घरात बाप आहे त्याकडे कोणी वाईट नजरेने बघू शकत नाही. आमच्या मुलांना आमच्या लहानपणीचे किस्से सांगताना त्यामध्ये रमून जाणारे माझे बाबा... आजही माहेरहून निघताना भरल्या आभाळासारख ज्यांच मन आणि डोळे भरून येतात ते माझे हळवे बाबा... आई वडील बायको मुलं सगळ्यांच्या भावनांचा आदर करणारे अशे हे आपले सगळ्यांचे बाबा... The adjective "paternal" refers to a father and comparatively to "maternal" for a mother.The verb "to father" means to procreate or to sire a child from which also derives the noun "fathering".A putative father is a man whose biological relationship to a child is alleged but has not been established.A stepfather is a male who is the husband of a child's mother and they may form a family unit, but who generally does not have the legal rights and responsibilities of a parent in relation to the child.When a child is conceived through sperm donation, the donor will be the "biological father" of the child.Fatherhood as legitimate identity can be dependent on domestic factors and behaviors.

SHOW COMMENTS

Comments Essay On Parents Day In Marathi

The Latest from vkusnosup.ru ©